Home Breaking News Ballarpur city@ news •मुस्लिम कमिटी द्वारे प्रजासत्ताक दिन साजरा

Ballarpur city@ news •मुस्लिम कमिटी द्वारे प्रजासत्ताक दिन साजरा

224

Ballarpur city@ news
•मुस्लिम कमिटी द्वारे प्रजासत्ताक दिन साजरा

✍️संजय तिवारी
सुवर्ण भारत:विशेष प्रतिनिधी जिल्हा चंद्रपूर

बल्लारपूर :- शहरातील रेल्वे चौक येथे मुस्लिम कमिटी ने प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. मशिदीचे उलमा आणि मदरशाच्या मुलांनी मिळून राष्ट्रध्वज फडकावला.
या वेळी भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे, सादिक झवेरी, बाबा भाई रॉयल, पवन भगत, बादल उराडे यांची उपस्थिती होती. शेख लाल आणि कमिटीने शहरातील सर्वांना बंधुभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमात इलियास सेठ, जुम्मन रिझवी, हारून भाई, समद भाई, असलम भाई, इस्साक भाई, शेख चाँद, फारुख शेख, सोनू कल्याणी, पप्पू कल्याणी, शेख जावेद, शेख समीर, आरिफ भाई, इब्राहिम राजा, नवाब खान, आबिद खान सह सर्व कमिटी सदस्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला.