Home Breaking News Nagbhid taluka@ news •चंद्रपुर भाई समाज संघाचे सदस्य अकोजी नाने यांचा निधन...

Nagbhid taluka@ news •चंद्रपुर भाई समाज संघाचे सदस्य अकोजी नाने यांचा निधन • अंत्यविधी उद्या दिनांक २९ सकाळी खड़ा तहसील नागभीड मोक्षधाम येथे होणार आहे

124

Nagbhid taluka@ news
•चंद्रपुर भाई समाज संघाचे सदस्य अकोजी नाने यांचा निधन
• अंत्यविधी उद्या दिनांक २९ सकाळी खड़ा तहसील नागभीड मोक्षधाम येथे होणार आहे

✍️शार्दूल पचारे
सुवर्ण भारत:चिमुर प्रतिनिधी,

अकोजी नाने राहणार नवखाडा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर हे आज दिनांक २८.०१.२०२४ ला दुपारी दीड वाजता दरम्यान अचानक हृदयविकाराने मरण पावले ते ८१ वर्षाचे असून आडनास फॅक्टरी चांदा येथे नोकरीवर होते व सेवानिवृत्ती नंतर वीस वर्षे झाले होते ते चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे आजीवन सभासद होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर आजीवन सभासद होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व भावपूर्ण श्रद्धांजली