Home Breaking News Ballarpur city @news • बल्लारपूर येथे भगवान श्री मार्कंडेय ऋषी...

Ballarpur city @news • बल्लारपूर येथे भगवान श्री मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव व भव्य कलश शोभा यात्रा

80

Ballarpur city @news
• बल्लारपूर येथे भगवान श्री मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव व भव्य कलश शोभा यात्रा

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत: संपादक

बल्लारपुर:श्री मार्कंडेय पद्मशाली समाज सेवा समीतीच्या वतीने बलारपुर येथील मार्कंडेय मंंदीरात मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव व बालाजी मंदिरापासून मार्कंडेय मंंदीरापर्यत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.
या भव्य शोभायात्रेचे उद्घाटन वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी केले.प्रमुख अतिथी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजप शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ.बंडू आकनुरवार,समाज अध्यक्ष मनीष रामील्ला, सचिव डॉ. अनिल बोम्मावार, प्रभारी जिल्ह्य सचिव तुलशीदास मारशेट्टीवार, सल्लागार निवृत्त आर.एफ.ओ साईविलास बासनवार,रमेश बल्लेवार उपाध्यक्ष सुरेश नाडमवार, सहसचिव योगेश वडलकोंडावार,कैलाश दासरवार,नंदु नाडमवार, नारायण मार्गनवार,मदन मेनेवार, रमेश रामिल्ला, सत्यनारायण तौटम, तिरूपति तौटम,अशोक ऐलवाका,राजु , वैभव मेनेवार प्रमोद दासारवार होते.सर्वप्रथम हवन अभिषेक पुजा करून भव्य कलश शोभायात्रेचे उद्घाटन मार्कंडेय ऋषी व भगवान शंकराची पुजा करण्यात आली.

वन,सांस्कृतिक मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मार्कंडा देवस्थानाचे विकास करण्याचे ठरविण्यात आल्याचे विडियो कांफ्रेंस मध्यमातून बल्लारपुर पद्मशाली समाज श्री मार्कण्डेय स्वामी मंदिरा समोरचा भव्य सुंदर लोखंड छात बांधुन देन्याची अश्वासन दिली व

यावेळी हरीशजी शर्मा, डॉ.बंडूभाऊ आकनुरवार यांनी मनोगत व्यक्त केले. या महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन डॉ. अनिल बोम्मावार केले.या महोत्सवाचे यशस्वीतेसाठी नरहरी तौऊटवार,चंद्रमोगली, नवीन गड्ढामवार,नरेश दासरवार,शंकर पड्यालवार, मनोज गादे,नयन बोम्मावार, गौरव नाडामवार,सतीश मार्गनवार नवसह समाज बांधव,महीला यांनी सहकार्य केले.महोत्सवात शेकडो समाज बांधव,महीला उपस्थित होते.महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली.समाजांच्या अध्यक्ष मनिष रामिल्ला और सचिव अनिल बोम्मावार ने आभार मानले.