Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथील शिवजन्मोत्सव सेवा समिती तर्फे शिवजयंती निमित्त...

Ghugus city @news • घुग्घुस येथील शिवजन्मोत्सव सेवा समिती तर्फे शिवजयंती निमित्त मसाला भात वाटप

132

Ghugus city @news
• घुग्घुस येथील शिवजन्मोत्सव सेवा समिती तर्फे शिवजयंती निमित्त मसाला भात वाटप

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: येथील शिवजन्मोत्सव सेवा समितीतर्फे सोमवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीनिमित्त मसाला भात वाटप करण्यात आला.

याप्रसंगी शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. शिवजन्मोत्सव सेवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मिरवणुकीत सहभागी भाविकांना मसाला भात वाटप करण्यात आला मोठ्या संख्येत भाविकांनी लाभ घेतला.

यावेळी शिव जन्मोत्सव समिति चे अध्यक्ष रोहन पोगुला, उपाध्यक्ष अरुण दामेर,विशाल अड्डुर,प्रमोद सिद्धम,चिरंजीवी (चिर्रू)तालापेल्ली,अक्षय कोंडागुरला,राकेश कैथल,मयूर कलवल,सूरज जागेट,विशाल दामेर,सागर(माया) टोकलवार,गीतेश नागुला उपस्तीथ होते