Home Breaking News Chandrapur dist @news • भाजपा महिला आघाडी जिल्‍हा उपाध्‍यक्ष पदी सौ. संगीता...

Chandrapur dist @news • भाजपा महिला आघाडी जिल्‍हा उपाध्‍यक्ष पदी सौ. संगीता खांडेकर याची निवड

160

Chandrapur dist @news
• भाजपा महिला आघाडी जिल्‍हा उपाध्‍यक्ष पदी सौ. संगीता खांडेकर याची निवड

✍️संजय तिवारी
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्‍या विठ्ठल मंदिर वार्ड येथील भाजपाच्‍या सक्रिय कार्यकर्त्‍या तसेच माजी नगरसेविका सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांची ओबीसी समाजामध्‍ये चांगली पकड असल्‍यामुळे व त्‍या चंद्रपूर जिल्‍हयातील एकमेव नगरसेविका सर्वाधिक मतानी निवडून आल्‍या त्‍याबद्दल भाजपा तर्फे त्‍यांच्‍या कार्याचा गौरव करत त्‍यांना भाजपा महिला आघाडी जिल्‍हा उपाध्‍यक्ष पदावी जबाबदारी दिली आहे.

त्‍यांच्‍या निवडीचे स्‍वागत महाराष्‍ट्र्र्र राज्‍याचे मंत्री वने,
सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्‍हा ना. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर, आ.बंटी भांगडीया,माजी आ. संजय धोटे, माजी आ.अतुल देशकर, ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, माजी जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे,भाजपा
चंद्रपूर महानगर अध्‍यक्ष राहूल पावडे, महामंत्री रामपाल सिंग, ब्रिजभुषण पाझारे,महिला आघाडी अध्‍यक्ष सविता कांबळे, महामंत्री शिला चव्‍हाण
यांनी अभिनंदन केले आहे.