Ballarpur city@ news
• श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या मांगनीला यश.
• न.प.मुख्याधिकारी घेतली दखल आणि किलोमीटर दर केले कमी.
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
बल्लारपुर : नागपुर व इतर ठिकाणी रुग्णाणा येण्या व जाण्यासाठी रुग्णवाहिकेचे दर १७ रुपये प्रति किलोमीटर रकम घेण्यात येत होती.
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानणारी बल्लारपूर येथील समाजसेवी संस्था श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांना बल्लारपुर शहरातील काही रुग्ण अध्यक्ष श्रीकांत आंबेकर भेटू रुग्वाहिका चे दर कमी करण्याची मांगनी केले.
आज दिनांक २७/०२/२००४ रोजी आंबेकर व श्री.सुधीरभाऊ फैन्स क्लब पदाधिकारी व सदस्यानी नगर पालिका मुख्यधिकारी विशाल वाघ यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. रुग्वाहिका यांचे जुने दर हे १७ रुपये प्रति किलोमीटर असून ते गोरगरीब रुग्णासाठी कमी करण्याची मागणी फैन्स क्लब तर्फे करण्यात आली मागणीला तत्काल दखल देत मुख्यधिकारी यांनी रुग्णवाहिकचे दर १३ रुपये प्रति किलोमीटर करण्यात आले. गोरगरीब रुग्णाणा दिलासा मिळाला आहे.
निवेदन देताना श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर,सचिव शशिकांत मुंडे,नीरज झाडें,श्रीनिवास मद्दीकुंठा,कमल वर्मा,नारायण सुक्का,विनोद कोवे,रिंकू चव्हाण उपस्थिति होते. सर्वानी न.प. मुख्याधिकारी यांचे आभार मानले.
