Home Breaking News Chandrapur dist@ News •येत्या मंगळवारी निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे उमेदवारी अर्ज...

Chandrapur dist@ News •येत्या मंगळवारी निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे उमेदवारी अर्ज दाखल करणार ! • शेकडों शेतकरी बांधव व कार्यकर्तेगण राहणार उपस्थित!

278

Chandrapur dist@ News

•येत्या मंगळवारी निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे उमेदवारी अर्ज दाखल करणार !
• शेकडों शेतकरी बांधव व कार्यकर्तेगण राहणार उपस्थित!

चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात प्रकाश झोतात असणारे वरोरा येथील निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे येत्या मंगळवारी शेकडों नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. खोब्रागडे प्रथमच ही लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांना सर्व सामान्य जनतेचे मुख्य प्रश्न काय? महत्वांच्या समस्या काय ?याची जाणीव असून वेगळे विदर्भ राज्याबाबत ही आपण बुलंद आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले. ह्या निवडणुकीत मतदारांचा त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय या कडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.दरम्यान अनेक संघटनेचा आपणांस पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.