Home Breaking News •लोकसभा निवडणूक निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडेंचा उमेदवारी अर्ज दाखल !

•लोकसभा निवडणूक निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडेंचा उमेदवारी अर्ज दाखल !

345

•लोकसभा निवडणूक निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडेंचा उमेदवारी अर्ज दाखल !

चंद्रपूर : किरण घाटे

जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात प्रकाश झोतात असणारे वरोरा येथील निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे यांनी आज मंगळवारला शेकडों नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना खूद्द त्यांच्या अर्धांगिनी उपस्थित होत्या.ते प्रथमच ही लोकसभा निवडणूक लढवित आहेत.

ह्या निवडणुकीत मतदारांचा त्यांना कसा काय प्रतिसाद मिळतोय या कडे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.