Home Breaking News Ballarpur taluka@ news • रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ( तिथीनुसार...

Ballarpur taluka@ news • रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ( तिथीनुसार )जयंती निमित्त नवीन दहेली येथे यांचा जन्मोस्तव साजरा करण्यात आला.

39

Ballarpur taluka@ news
• रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (तिथीनुसार ) जयंती निमित्त नवीन दहेली येथे यांचा जन्मोस्तव साजरा करण्यात आला.

बल्लारपूर: आज २८मार्च २०२४ रोजी राजे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या तिथी अनुसार जयंती नवी देहेली येथे जन्मोत्सव साजरी करण्यात आली या कार्यक्रमा मध्ये धीरज निरंजने ( ग्रा. पं. सदस्य लावारी )
नितीन खानोरकर, सुनीता राजूरकर , पूजा निरंजने, माया ताई गावाने ,गीता मुन, विमलबाई पाचारे, आरती ठवरे पुष्पाबाई निरंजने, शुभम माऊलिकर, आकाश सोयाम, अमिषभाऊ मेश्राम, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला .