Home Breaking News Korpna taluka@news •कोरपना तालुका काँग्रेस पक्षाला खिंडार •कन्हाळगावात राजकीय भूकंप ?...

Korpna taluka@news •कोरपना तालुका काँग्रेस पक्षाला खिंडार •कन्हाळगावात राजकीय भूकंप ? •ज्येष्ठ नेते दामोदर मालेकर पक्ष सोडणार

389

Korpna taluka@news

•कोरपना तालुका काँग्रेस पक्षाला खिंडार
•कन्हाळगावात राजकीय भूकंप ?
•ज्येष्ठ नेते दामोदर मालेकर पक्ष सोडणार

सुवर्ण भारत:मनोज गोरे
विशेष प्रतिनिधी चंद्रपूर
मो .99 23 35 89 70

कोरपणा तालुक्यातील
कन्हाळगाव येथील कॉग्रेसचे जेष्ठ नेते दामोदर पाटील मालेकर माजी सरपंच काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे हालचाली सुरू झाले आहेत अनेक वर्षांपासून काँग्रेस मध्ये सक्रिय असणारे दामोदर पाटील मालेकर अचानक कॉग्रेसचे जेष्ठ नेते मालेकर कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे मात्र अजून निश्चित झाले नसले तरी पक्ष सोडणार असल्याचे मत दामोदर मालेकर यांनी व्यक्त करताना सांगितलं पक्षश्रेष्ठींच्या कार्यशैलीवर आपण नाराज असल्याचे सांगितले निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश करणार आहेत हे मात्र निश्चित झालं असलं तरी आपण चांगला निर्णय घेऊ जेणेकरून माझ्या कार्यकर्त्यांना त्या पक्षात न्याय मिळेल अशा पक्षात निश्चितच प्रवेश करणार असल्याचे मत व्यक्त केले अनेक वर्षांपासून एक निष्ठ राहुन पक्षाची धुरा सांभाळली व पक्षाला मोठे योगदान दिले त्या काँग्रेस पक्षाचे आधर मानतो दामोधर पाटील मालेकर माजी सरपंच हे कॉग्रेस पक्षाला सोडून गेले तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे