Home Breaking News • बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या चंद्रपूरातील एकता दिनेश जुमडेचे महाराष्ट्रातील...

• बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या चंद्रपूरातील एकता दिनेश जुमडेचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या महिला पदाधिकारी व सदस्यगणांनी केले अभिनंदन!

344

• बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या चंद्रपूरातील एकता दिनेश जुमडेचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या महिला पदाधिकारी व सदस्यगणांनी केले अभिनंदन!

चंद्रपूर: नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर येथील एकता दिनेश जुमडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे.तिला प्रत्येक विषयात चांगले गुण प्राप्त झाले असून ती आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आई वडील व गुरुजणांना देते . आपण नियमित अभ्यास केल्यास कुठल्याही परीक्षेत यश संपादन करु शकतो अशी प्रतिक्रिया बारावी परीक्षा उत्तीर्ण करणा-या चंद्रपूर शहरातील एकता जुमडे या विद्यार्थ्यांनीने सुवर्ण भारतच्या प्रतिनिधीशी काल भ्रमनध्वनीवरुन बोलताना दिली आहे.या पुढेही आपण उच्च शिक्षण घेणार असल्याची ती म्हणाली.दरम्यान परीक्षेत चांगल्या गुणांने उत्तीर्ण होणाऱ्या एकताचे सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे , सहज सुचलंच्या संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार,ॲड.अंजली साळवे कु.मंगल मिसाळ ,ॲड.पुनम वाघमारे , अश्विनी दीक्षीत, स्मिता बांडगे, कु.रशमि पचारे डॉ.कल्याणी सरोदे,कु.अर्चना सुतार ,चैताली आत्राम , सरोज हिवरे , प्रणाली चव्हाण, गीता मेहर कु.प्रियंका गायकवाड कु.किरण साळवी ,वर्षा शेंडे , मंथना नन्नावरे विजया तत्वादी , विजया भांगे ,नयना झाडे डॉ.स्मिता मेहेत्रे शारदा ढगे ,अल्का सदावर्ते , सीमा पाटील
उज्वला निमगडे , पोर्णिमा कीर्तीवार अर्चना समर्थ , रेखा बारसागडे, छबूताई वैरागडे,चंदा वैरागडे,चंदा इटनकर, सोनाली इटनकर, भावना मोडक, भावना खोब्रागडे, भावना रामटेके,साधना धकाते , रिना तेलंग दीक्षा तेली, संगिता पाटील, कल्पना बनकर, वैजयंती गहुकर, मोनाली पाटील, सारीका निमगडे,पुनम मडावी,पुनम रामटेके, पुनम कोसरे, श्रध्दा हिवरे, श्रुति शेंडे, श्रुति उरणकर, शैला चिमड्यालवार,मेघा मिलमिले, शुभांगी धोटे, प्रियंका ठाकरे, नंदिनी लाहोळे, कला कोडापे,वर्षा कोंगरे, वर्षा आत्राम,कु.स्नेहा मडावी, प्रियंका सातपूते, रजनी रणदिवे, रजनी पोयाम, जयश्री येरमे, मनिषा मडावी, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, अर्चना चावरे आदिंनी एकताचे अभिनंदन केले आहे.