Chandrapur city@ news
• स्वामी समर्थ महिला निर्माण नगरच्या अध्यक्ष तथा चंद्रपूरच्या समाजसेविका सुवर्णा लोखंडेंचा आज वाढदिवस होतोय थाटात साजरा!
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर : शहरातील स्वामी समर्थ महिला निर्माण नगरच्या अध्यक्ष, पतंजली परिवार चंद्रपूर जिल्ह्याच्या योगशिक्षिका, तुकुम गुरुकुंज उद्यान समिती निर्माण नगरच्या अध्यक्ष तथा सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुपरिचित समाजसेविका सुवर्णा विजय लोखंडे यांचा आज सोमवार दि.3 जूनला वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या तुकुम निवासस्थानी आज संध्याकाळी अनेकांच्या उपस्थितीत थाटात साजरा होतोय आहे ⬜या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे , अधिवक्ता पुनम वाघमारे, अधिवक्ता हिमानी वाकुडकर,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय महिला समाजसेविका मुग्धा खांडे,अपर्णा चिडे, छबूताई वैरागडे, चंदा इटनकर, चंदा वैरागडे, कल्पना गिरडकर, कविता दिकोंडावार, अनुश्री दहेगांवकर, रेखा बारसागडे, ,पल्लवी जुमडे, वणीच्या साहित्यिक जेष्ठ विजया तत्वादी, रजनी रणदिवे , कवयित्री स्मिता बांडगे, सहज सुचलं काव्यकुंजच्या संयोजिका सरोज हिवरे, मंथना नन्नावरे, रिना तेलंग, कवयित्री वैजयंती गहुकर , सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी ,मूल नगरीच्या महिला कार्यकर्त्या अर्चना चावरे ,अर्चना समर्थ समता बन्सोड, ठाणे येथील कवयित्री कु.मंगल मिसाळ , जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार, कु.प्रियंका गायकवाड, राजूराच्या सुपरिचित चित्रकार कु.रश्मि पचारे , दुर्गापूरच्या उज्वला निमगडे , चिरोलीच्या पोर्णिमा कीर्तीवार ,चिखलीच्या पुनम मडावी, प्रियंका सातपूते, सारीका निमगडे ,भावना मोडक ,साधना धकाते , समता बन्सोड , अश्विनी दीक्षीत ,सीमा पाटील वर्षा शेंडे ,मेघा मिलमिले , वर्षा आत्राम ,वर्षा कोंगरे , प्रविणा वाघाडे , नाशिकच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या चैताली आत्राम , पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी,नागपूरच्या कर्जमुक्ती अभियानच्या गीता मेहर,जेष्ठ साहित्यिक डॉ.स्मिता मेहेत्रे, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत, चंद्रपूरच्या सोनाली इटनकर, राजूराच्या अल्का सदावर्ते, नंदिनी लाहोळे, आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
