Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूरच्या आर्यन गुजरकरचा अभिनंदन व कौतुक सोहळा थाटात पार...

Chandrapur dist@ news •चंद्रपूरच्या आर्यन गुजरकरचा अभिनंदन व कौतुक सोहळा थाटात पार पडला! •समाजसेविका मिनाक्षी गुजरकर व चित्रकार रश्मि पचारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती!

152

Chandrapur dist@ news
•चंद्रपूरच्या आर्यन गुजरकरचा अभिनंदन व कौतुक सोहळा थाटात पार पडला!

•समाजसेविका मिनाक्षी गुजरकर व चित्रकार रश्मि पचारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती!

चंद्रपूर -किरण घाटे

महाराष्ट्रातील सहज सुचलं व राष्ट्रीय लोकहिताच्या वतीने चंद्रपूरात सोमवारी दुपारी निट परीक्षेत आर्यन गुजरकर यांनी घवघवीत यश संपादन केल्या बद्दल त्याचा कौतुक व अभिनंदन सोहळा थाटात पार पडला.या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या प्रभारी संयोजिका कविता दिकोंडावार, च़ंद्रपूर शहरातील महिला समाजसेविका मिनाक्षी गुजरकर या शिवाय महिला कार्यकर्त्या अर्चना ठाकरे, सोलापूरच्या सुपरिचित चित्रकार रश्मि पचारे,लोकहितचे दत्तात्रय समर्थ, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे व सहज सुचलंच्या अन्य सदस्या मोठ्या संख्येंने उपस्थित होत्या .या कार्यक्रमाच्या निमित्ताने रश्मि पचारे व समाजसेविका मिनाक्षी गुजरकर यांनी आपले विचार व्यक्त केले.आर्यनने निट परीक्षेत यश प्राप्त केल्या बद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक ,नलिनी आडपवार, शैला चिमड्यालवार, महिला पत्रकार स्नेहा मडावी, जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री अर्चना सुतार,कु .मंगल मिसाळ, रजनी रणदिवे,किरण साळवी, कोकिळा पोटदुखे,सरोज हिवरे, नयना झाडे, सोनाली इटनकर ,समता बन्सोड, अधिवक्ता हिमानी वाकुडकर ,प्रियंका गायकवाड , हिरोशिमा रामटेके, अपर्णा चिडे, अधिवक्ता पुनम वाघमारे आदिंनी अभिनंदन केले आहे.