Home Breaking News Gadchiroli dist@ news •अमरावती येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन •माजी जिल्हा...

Gadchiroli dist@ news •अमरावती येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन •माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ

100

Gadchiroli dist@ news
•अमरावती येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

•माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ

सुवर्ण भारत शंकर महाकाली ( संपादक)

सिरोंचा :तालुका मुख्यालय पासून १० किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचाचे सभापती संतीश गंजीवार, अमरावती अविकाचे अध्यक्ष मल्लय्या गावडे, उपाध्यक्ष इंगली नानय्या किष्टयया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी,संस्थेचे सचिव सुधाकर भंडारी, बाजार समितीचे संचालक रवि राल्लाबंडीवार, राकॉचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक जगदीश राल्लाबंडीवार, नगरसेवक सतीश राचर्लावार, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक रंजीत गागापूरपूवार, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.