Home Breaking News Ballarpur city @news •खा.प्रतिभा धानोरकरांचा बल्लारपूर नगरीत जंगी सत्कार!

Ballarpur city @news •खा.प्रतिभा धानोरकरांचा बल्लारपूर नगरीत जंगी सत्कार!

80

Ballarpur city @news
•खा.प्रतिभा धानोरकरांचा बल्लारपूर नगरीत जंगी सत्कार!

सुवर्ण भारत:किरण घाटे (संपादक)

बल्लारपूर:बल्लारपुर शहरात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.या वेळी ओबीसी समन्वय समितीच्या वतीने त्यांना शहरातील व तालुक्यातील विविध समस्या व मागण्यांचे
एक निवेदन देण्यात आले.निवेदन देताना ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक जगन्नाथ खुटेमाटे , घनश्याम लांडे, प्रणय काकडे, पवण मेश्राम, राकेश वडस्कर अमोल काकडे, कैशव थिपे, कैलास धानोरकर, कुणाल कवरासै व मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.