Home Breaking News Chandrapur city@ news •” त्या ” रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवा – अनुश्री...

Chandrapur city@ news •” त्या ” रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवा – अनुश्री दहेगांवकर यांची मागणी !

247

Chandrapur city@ news
•” त्या ” रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवा – अनुश्री दहेगांवकर यांची मागणी !

चंद्रपूर – स्थानिक तुकडोजी नगरातील रस्त्यावर केलेले अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे अशी मागणी आज चंद्रपूरच्या समाजसेविका अनुश्री दहेगांवकर यांनी केली.या बाबतीत त्यांनी चंद्रपूर मनपाचे उपआयुक्त यांना एक लेखी निवेदन सादर केले.या वेळी नंदु नगरकर,मोहन चौधरी, मारोतराव रायपुरे, कपीला मेश्राम, वनिता भागवत, रिना रायपुरे आदिं उपस्थित होते .