Ballarpur city@ news
•सीईटीच्या परीक्षेत ९८.०३% साहिल गजेंद्र सिंगचे सुयश
बल्लारपूर -बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी गजेंद्रसिंग परमार यांचे पुत्र साहिल सिंग ह्याने महाराष्ट्र राज्य सामाईक अंतर्गत चाचणी वर्ष २०२४ मध्ये पि.सी.एम गटात ९८.३% गुण प्राप्त केले आहेत.
त्याला भौतिकशास्त्रात ९७.९७% रसायनशास्त्रात ९९.१२% आणि गणितात ९७.०५% गुण मिळाले आहे.
त्याच्या यशाचे अनेकांनी अभिनंदन करत त्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
