Home Breaking News Chandrapur dist@ news •युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी...

Chandrapur dist@ news •युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी संतोष उत्तम झाडे यांची निवड…!

142

Chandrapur dist@ news
•युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी संतोष उत्तम झाडे यांची निवड…!

चंद्रपूर:- समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदर तत्पर काम करणारा संघ म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ.
संतोष उत्तम झाडे काही वर्षा पासून पत्रकारितेला सुरुवात केली. आणि राज्य दैनिक बाळकडू चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जिल्हास्तरावर काम करत असताना पत्रकारिता म्हणजे काय हे अनुभवयाला मिळाले आहे.
आणि युवा ग्रामीण पत्रकार संघा मध्ये विदर्भ विभाग उपाध्यक्ष पदावर काम करण्याची मोठी जबाबदारी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर यांनी नियुक्तीपत्र व आयकार्ड देऊन सोपवली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी कामाची गांभीर्याने दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ विभाग उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे

संतोष झाडे म्हणाले निर्भय व निर्भिड पणे जवाबदारी सांभाळेल व सर्व सामान्य जनतेचे मत ऐकून त्याना त्यांचा हाक देण्यासाठी शासन, प्रशासन विरोधात असेल किंवा कोणतेही प्रश्न असतील ते त्यांना हक्क मिळवून देण्याचे विश्वासाने काम करेल मला संघटने बदल माहिती दिली युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या मध्ये तर आहे. आंतर राज्यात सुधा वेगाने काम सुरू आहे. आणि विदर्भ विभाग उपाध्यक्ष या नात्याने विदर्भामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करेन.

झाडेच्या नियुक्ती बद्दल पत्रकार, प्रकाश घोगरे, दिनेश झाडे,शंकर महाकाली, सूर्यकांत अधुरे, स्वरांश गुंडेकर, सौ जयश्री घोडके, प्रफुल कोटांगले, शशांक चौधरी व पत्रकार मित्र परिवार कडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले