Home Breaking News लहुजी नगरात विजेचा लपंडाव: नागरिक त्रस्त! प्रज्ञा ठमकेंचे सचिवास निवेदन सादर!

लहुजी नगरात विजेचा लपंडाव: नागरिक त्रस्त! प्रज्ञा ठमकेंचे सचिवास निवेदन सादर!

231

लहुजी नगरात विजेचा लपंडाव: नागरिक त्रस्त!
प्रज्ञा ठमकेंचे सचिवास निवेदन सादर!

चंद्रपूर :किरण घाटे

मुख्य रस्त्यावर असलेल्या पोल वरील विद्यूत पुरवठ्याचा लपंडाव सातत्याने सुरू असल्यामुळे लहुजी नगर येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.या बाबतीत वारंवार तोंडी सूचना देवून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेवटी वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपूरच्या तालुका महासचिव प्रज्ञा ठमके यांनी आज नागाळा गट ग्राम पंचायतचे सचिव यांना एक लेखी निवेदन सादर केले .