Home Breaking News Chandrapur city@ news • किरणदिपच्या संयोजिकापदी कविता दिकोडवार तर सहसंयोजिकापदी लता बारापत्रेंची...

Chandrapur city@ news • किरणदिपच्या संयोजिकापदी कविता दिकोडवार तर सहसंयोजिकापदी लता बारापत्रेंची नियुक्ती

211

Chandrapur city@ news
• किरणदिपच्या संयोजिकापदी कविता दिकोडवार तर सहसंयोजिकापदी लता बारापत्रेंची नियुक्ती

चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी

सामाजिक ,साहित्य,क्रीडा,शैक्षणिक व कला क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने निर्मित झालेल्या” किरणदिप ” व्हाॅट्सअप गृपच्या संयोजिकापदी कविता दिकोडवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ह्याच गृपच्या सहसंयोजिकापदी लता बारापत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
किरणदिपच्या मुख्य मार्गदर्शिका चंद्रपूर शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या अनुश्री दहेगांवकर व भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष कु.किरण साळवी आहे.सदरहु गृपची स़दस्य संख्या सध्या ११०च्या घरात आहे.