Home Breaking News Chandrapur dist@ news • व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीहरी सातपुतेंची निवड

Chandrapur dist@ news • व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीहरी सातपुतेंची निवड

370

Chandrapur dist@ news
• व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीहरी सातपुतेंची निवड

चंद्रपूर – विशेष प्रतिनिधी

Chandrapur : पत्रकारांच्या हकासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीहरी सातपुते यांची निवड करण्यात आली
व्हॉईस ऑफ मीडिया या देशपातळी वरील पत्रकार संघटनेत पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्यपदी चंद्रपूर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चिमूर विभागातील उत्कृष्ट,निर्भिड,व उत्साहाने कार्य केल्याची दखल घेत पत्रकराप्रती कार्य करण्याची तळमळ लक्ष्यात घेता व्हॉईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे अनुमतीने चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारणीत जिल्हा कार्याध्यक्ष पदी सातपूते यांची दि. २१ जून पासून नियुक्ती केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.