Home Breaking News Chandrapur city@ news •भाजपा मध्य मंडळतर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची...

Chandrapur city@ news •भाजपा मध्य मंडळतर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी !

224

Chandrapur city@ news
•भाजपा मध्य मंडळतर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी !

चंद्रपूर – प्रतिनिधी

चंद्रपूर येथील शहीद भगतसिंग चौकात भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.तदवतच हा दिवस आज बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी लक्ष्मण महालक्ष्मे,राजु घरोटे,नकुल आचार्य,महेश कोलावार,कार्तीक मुसळे,प्रसाट काटपाताळ,मयूर घरोटे,ओमकार घरोटे,अतुल घरोटे,अरुण घरोटे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.