Home Breaking News Varora taluka@ news • विहिरीत पोहतांना शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

Varora taluka@ news • विहिरीत पोहतांना शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

104

Varora taluka@ news
• विहिरीत पोहतांना शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा : मृतक अशोक आपल्या पत्नीसह शेतात. काम करण्यासाठी गेले. शेतीचे कामे आटोपली आणि मृतक अशोकला. विहिरीत पोहण्याची हौस झाली. विहिरीत उडी घेतली आणि पोहण्यास सुरुवात केली. परंतु विहिरीचे पानी खोल असते दोन वेळा तो वर आला आणि तिसऱ्या वेळेस त्याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 12जुलै 2024 ला सायंकाळ चे सुमारास घडली.
मृतकचे नाव अशोक लक्ष्मण देठे वय अंदाजे 55वर्ष रा. आशी, ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर असें आहे. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.