Home Breaking News Padoli @ • महामार्गावर अपघात झाल्याचे कळतात अनिल डोंगरे गड्डे भरण्यास सुरुवात.

Padoli @ • महामार्गावर अपघात झाल्याचे कळतात अनिल डोंगरे गड्डे भरण्यास सुरुवात.

278

Padoli @
• महामार्गावर अपघात झाल्याचे कळतात अनिल डोंगरे गड्डे भरण्यास सुरुवात.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

पडोली फाटा चौक येथील नेहमीच वाहतुकीची वर्धळ असतात. अशातच या राज्य महामार्गावर गड्डे पडल्याने काल एका मुलीची गाडी ट्रक खाली येऊन तिचा पाय गंभीरित्या जखमी झाला.

या अपघाताचे कारण अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांना कळतच लगेच बिओटी च्या अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क साधून तात्काळ मधील या परिसरातील राज्य महामार्गावर चे गड्डे बुजविण्यात यावे असे कळविण्यात आले. गड्डे बुजवण्याकरिता आलेल्या टीमला रस्त्यावरील गड्डे दाखवण्यात आले व त्वरित गड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली तसेच यानंतर या रोडवर गड्डे दिसता नये असे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.