Home Breaking News • लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचारीचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर...

• लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचारीचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

170

Ghugus city@ news
• लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचारीचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस :लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचारीचे वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

प्रमुख हेड वा.जी.एस.प्रसाद यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.दरवर्षी प्रमाणे नागपूरचे पोतदार मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलचे डाॅ.वर्षा पोतदार यावर्षीपण आपले टिम तसेच कंपनीचे वरीष्ठ कंपाउंडर धनंजय सागुळले, सहकारी कैलाश कांबळे,रवी समोजीवार यांच्या सहयोगातून स्टाफ,स्थायी,अस्थायी कर्मचारीचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

दि.२३ ते २६ जुलैपर्यंत चार दिवसांचा होता,वेळ सकाळी ९ ते सायंकाळ ५:३० ते रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली.

एकुण १००४ कर्मचाने शिबीराचे लाभ घेण्यात आले.

याप्रसंगी मानव संसाधन एव प्रबंधन उपाध्यक्ष पवन मेश्राम, वरीष्ठ प्रबंधक रमेश राधाराम,तरुण केशवाणी, मुकेश भेलावे,राजीव सिंग, अक्षय थेटे,समीर चौधरी व स्थायी,अस्थायी कर्मचारी सहयोगी होते.