Home Breaking News Chandrapur dist@ News • जिजाऊ हॉल मध्ये जिल्हा काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा •खा.डॉ.नामदेव...

Chandrapur dist@ News • जिजाऊ हॉल मध्ये जिल्हा काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा •खा.डॉ.नामदेव किरसान यांनी केले मेळाव्याला मार्गदर्शन

174

Chandrapur dist@ News
जिजाऊ हॉल मध्ये जिल्हा काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा
•खा.डॉ.नामदेव किरसान यांनी केले मेळाव्याला मार्गदर्शन

सुवर्ण भारत:किरण घाटे

चंद्रपूर येथील जिजाऊ हाॅल मध्ये नुकताच कांग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला.
हा मेळावा जिल्हा कांग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सदरहु मेळाव्याला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुरकर, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सुभाष गौर, माजी आमदार देवराव भांडेकर, मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी चंद्रपूरच्या नम्रता ठेमस्कर, शहराध्यक्ष महिला काँग्रेस कमिटीच्या चंदा वैरागडे, विजय नळे, अश्विनी खोब्रागडे, सूर्यकांत खनके, दीपक वाढई, प्रफुल खापर्डे, प्रशांत दानव, घनश्याम‌ मुलचंदानी, प्रकाश मारकवार, डॉ. विश्वास झाडे, डॉ.सतीश वारजुरकर, दिगंबर खुरपुडे, शिवा राव, राजेश ठाकूर, सोहेल शेख सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.