Home Breaking News • बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद युनिट च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

• बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद युनिट च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

21

• बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद युनिट च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

सुवर्ण भारत: अर्पित वाहाणे
मो 89956647004

औरंगाबाद: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिनांक 03/08/2024 12 : 30 वा स्थळं : मौलाना आझाद संशोधन केंद्र टिव्ही सेंटर रोड औरंगाबाद येथे 2024 “लोकसभा चुनाव मे अनुसूचित जाती, जन जाती ओबीसी आणी मुस्लीम समाज ने क्या खोया ,और महाराष्ट्र विधानसभा चुनाव मे क्या होगा”

कार्यक्रमाचे प्रमुख बी.आर.एस.पी राष्ट्रिय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नवनाथ आबा वाघमारे (ओबीसी नेते तसेच ओबीसी आरक्षणाचे उपोषण करते

ससो खंडाळकर (ज्येष्ठ पत्रकार लोकमत)शबीर भाई अन्सारी (ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन)सिद्धार्थ शिनगारे (भारतीय हितकारणी संघ संस्थापक अध्यक्ष प्रमुख उपस्थिती अरविंद कांबळे (प्रदेश महासचिव)राहुल जडे (मराठवाडा वकील आघाडी अध्यक्ष) अब्दुल आजीज अज्जू भाई (वरिष्ठ नेता)

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद द्वारा अनुसूचित जातीनियोजन जाहीर चर्चासत्र आयोजन चर्चासत्र मध्ये नेता, विश्लेषक, मार्गदर्शन राहणार असून बहुजन समाज कार्यकर्ते उपस्थित राहावी असे आव्हान विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष यांनी केले