Home Breaking News Varora city @News •अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Varora city @News •अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

102

Varora city @News
•अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

वरोरा – वरोरा उपजिल्हा रुग्णालयात अण्णाभाऊ साठे यांची दि.१ऑगस्टला जयंती साजरी करण्यात आली. या वेळी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपरोक्त कार्यक्रम वैद्यकीय अधीक्षक डॉ .प्रफ्फूल खूजे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीसेवीका वंदना बरडे यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाला डॉ .अश्विनी गेडाम , अधीसेवीका वंदना विनोद बरडे गितांजली ढोक,ओमकार मडावी बकमारे , निता वाघमारे, लक्ष्मीकांत ताले उपस्थित होते.या वेळी अनेकांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.