Home Breaking News सोनाली इटनकर यांचा आज वाढदिवस! महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मायाताई कोसरे व...

सोनाली इटनकर यांचा आज वाढदिवस! महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मायाताई कोसरे व मेघा धोटे यांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

39

सोनाली इटनकर यांचा आज वाढदिवस!
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मायाताई कोसरे व मेघा धोटे यांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी –

सहज सुचलं गृपच्या सदस्य सोनाली इटनकर यांचा आज(सोमवारला)वाढदिवस असून तो वाढदिवस चंद्रपूरात( पठाणपूरा निवासस्थानी)संध्याकाळी थाटात व उत्साहात साजरा होतोय आहे.

या वाढदिवसाच्या निमित्ताने
सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे तसेच संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार , किरण साळवी,साधना धकाते,चैताली आत्राम,अर्चना समर्थ, पोर्णिमा किर्तीवार,वंदना बरडे, अपर्णा चिडे,अल्का सदावर्ते, भावना खोब्रागडे, मुग्धा खांडे, वंदना आगरकाठे, सीमा पाटील अश्विनी दीक्षीत, वैजयंती गहुकर,मंगल मिसाळ, रिना तेलंग, शैला चिमड्यालवार, चंदा कामडी, समता बन्सोड, अर्चना सुतार, अर्चना चावरे प्रियंका गायकवाड, रश्मि पचारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.