Home Breaking News Chandrapur city@ News • चंद्रपूर शहरात गुन्हेगारी वाढतेय………………………! • चंद्रपूर दिवसाढवळ्या...

Chandrapur city@ News • चंद्रपूर शहरात गुन्हेगारी वाढतेय………………………! • चंद्रपूर दिवसाढवळ्या शहरात परत एकदा अंधाधुंद गोळीबार!

274

Chandrapur city@ News
• चंद्रपूर शहरात गुन्हेगारी वाढतेय………………………!

• चंद्रपूर दिवसाढवळ्या शहरात परत एकदा अंधाधुंद गोळीबार!

चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी

– शहरातील गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे साहजिकच जनते मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अश्यातच आज चंद्रपुरातील बिनबागेट येथील शाही दरबार हॉटेलमध्ये आज दुपारी भरदिवसा हाजी अली यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार असे कळते कि हाजी अली जेवण करत असताना पाच ते सहा सशस्त्र व्यक्तींनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.

सोमवारी त्याच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले जात आहेत. सदरहु घटनेमुळे
शहरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली असल्याचे ताजे वृत्त आहे