Home Breaking News अन्नुताई खोब्रागडेंचा वाढदिवस थाटात साजरा ! अनेकांनी दिल्या अन्नुताईंना शुभेच्छा!

अन्नुताई खोब्रागडेंचा वाढदिवस थाटात साजरा ! अनेकांनी दिल्या अन्नुताईंना शुभेच्छा!

73

•अन्नुताई खोब्रागडेंचा वाढदिवस थाटात साजरा !

•अनेकांनी दिल्या अन्नुताईंना शुभेच्छा!

चंद्रपूर :विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात असलेले वरोरा निवासी पटवारी विनोद खोब्रागडे यांच्या अर्धांगिनी अन्नुताई खोब्रागडे यांचा आज (बुधवारला) वाढदिवस त्यांच्या वरोरा निवासस्थानी थाटात व उत्साहात साजरा झाला.
दरम्यान आज त्यांना अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून, व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार, सहज सुचलंचे अन्य पदाधिकारी, सदस्यगण या शिवाय किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कु.किरण साळवी यांनी महिला समाजसेविका अन्नुताई खोब्रागडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.