Ballarpur city@ News
•स्वतंत्रा दिना निमीत्त मनसे तर्फे सोनपापडी वाटप
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर: चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष मंदिप रोडे यांच्या मार्गदर्शनात १५ ऑगस्ट दिना निमित्त प्रत्येक शाळेत जाऊन लहान मुलांना भेटी देऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस आनंदाने साजरा करण्यात आला टेकडीवरील डॉ. राजेंद्र प्रसद वॉर्ड KGN स्कूल व जुनियर कॉलेज व न्यू इंडिया कॉन्व्हेंट कन्नामावर वॉर्ड सर्व विद्यार्थ्यांना सोनपापडी वाटप करण्यात आली.
यावेळी बल्लारपूर मनसे शहर अध्यक्ष उमेश कुंडले मनसैनिक क्रीशना रापेलीवार,प्रशांत बानकर,राजेश कोणपत्तिवार, कुणाल सहारे,आयन कुरेशी, शहराध्यक्ष महिला आघाडी अरुणा तोडसाम सर्व सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.




