Home Breaking News • मनसेत जुनोना येथिल शेकडो महिला व पुरुषाचा भव्य पक्ष प्रवेश

• मनसेत जुनोना येथिल शेकडो महिला व पुरुषाचा भव्य पक्ष प्रवेश

39

• मनसेत जुनोना येथिल शेकडो महिला व पुरुषाचा भव्य पक्ष प्रवेश

सुवर्ण भारत: पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर : राज ठाकरे मनसे अध्यक्ष यांचा विचाराशी प्रेरित होऊन जुनोना गावातील महिला पुरुष शेकडो युवांचा पक्ष प्रवेश पार पडला.

मंदीप रोडे यांचा उपस्थित हा कार्यक्रम पर पडला व अमन अंधेवार यांचा वर विश्वास ठेऊन कामगार सेना मधील प्रवेश पार पडला. लाडकी बहीण योजना व लाडका भाऊ योजना आणून इत पर्यँत न थांबता सरकारने लाडकी बहीण सुरक्षा योजना आणणे हे सुद्धा गरजेचे आहे जिल्हाध्यक्ष यावेळी बोलले. तसेच पारितोष मंडल यांचा वर कामगार तालुका ग्रामीण अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.

प्रमुखायाने उपस्थित ऍड. अजित पांडे, उमेश कुंडले शहराध्यक्षक बल्लारपूर, केतन तगरम वाहुतुक सेना उपाध्यक्ष, बाळा चांदणवार शहर उपाध्यक्ष, मनसे चंद्रपूर
रोशन बदगी, संदीप आरडे, राजू शेट्टी, योगेश गोरडंवार, राजेश कोणपतीवार,चेतन मंगाम योगराज चौधरी, सिद्धांत टेम्बुरकर, कार्यक्रमाचे आयोजन संचालन प्रतिक चिकाटे यांनी केले.

कार्यक्रमात मनसे पदाधिकारी व मनसे महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होतें.