Home Breaking News बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांवर कुठलीही दया माया न दाखविता थेट फाशीची शिक्षा द्या-आपचे...

बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांवर कुठलीही दया माया न दाखविता थेट फाशीची शिक्षा द्या-आपचे दिग्गज नेते-सुरज ठाकरे

206

बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांवर कुठलीही दया माया न दाखविता थेट फाशीची शिक्षा द्या-आपचे दिग्गज नेते-सुरज ठाकरे

चंद्रपूर :किरण घाटे

सध्या देशभरात अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
बलात्कार करणा-या गुन्हेगा-यांबाबत कुठल्याही प्रकारची दया माया न दाखविता थेट फाशीची शिक्षा द्यावी असे मत आपचे दिग्गज नेते सुरज ठाकरे यांनी व्यक्त केले.

अश्या सततच्या घटनांमुळे महिला व शाळेकरी मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल चंद्रपूर जिल्ह्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.