Home Breaking News गडचंदुर इथे हितेश चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

गडचंदुर इथे हितेश चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

19

गडचंदुर इथे हितेश चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण भारत: मनोज गोरे
प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपणा: तालुक्यातील गडचंदुर येथील मित्रांनो बहुउद्देशीय युवा विकास मंच या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भटक्या विभक्त आयोगाचे जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण यांचा वाढदिवशी
इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख नेते माजी आमदार अँड संजयजी धोटे यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे यांच्या उपस्थितीत आज मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंचच्या माध्यमातून आज बचतगट महिला रक्षाबंधन कार्यक्रम सोहळा गडचांदूर येथे संपन्न. सर्व समाज घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध सर्वागीण विकास हेच ध्येय
हंसराज अहिर राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आयोग

प्रजा ही राजा मी सेवेकरी माजी आमदार अँड संजय धोटे

लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. खुशाल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंच या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भटक्या विभक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाभार्थ्यांना महिला बचत गटाच्या लाभार्थ्यांना सिलाई मशिनसह अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आज गडचांदुर शहरातील अग्रणी असलेल्या मित्रागंण संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मी टॉकीज येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तथा राखी पौर्णिमेच्या औचित्यपूर्ण माध्यमातून बचतगट महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख नेते माजी आमदार अँड संजयजी धोटे यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे यांच्या उपस्थितीत आज मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंचच्या माध्यमातून आज बचतगट महिला रक्षाबंधन कार्यक्रम सोहळा गडचांदूर येथे संपन्न.

“सर्व समाज घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध सर्वागीण विकास हेच ध्येय ”

हंसराज अहिर राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आयोग

प्रजा ही राजा मी सेवेकरी माजी आमदार अँड संजयजी धोटे

लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. खुशाल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंच या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भटक्या विभक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाभार्थ्यांना महिला बचत गटाच्या लाभार्थ्यांना सिलाई मशिनसह अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आज गडचांदुर शहरातील अग्रणी असलेल्या मित्रागंण संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मी टॉकीज येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तथा राखी पौर्णिमेच्या औचित्यपूर्ण माध्यमातून बचतगट महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते