Home Breaking News Ballarpur city News • लाडकी बहीन योजने चे फार्म पुन्ह आनलाईन...

Ballarpur city News • लाडकी बहीन योजने चे फार्म पुन्ह आनलाईन सुरू करा • बल्लारपुर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची मागणी

128

Ballarpur city News

• लाडकी बहीन योजने चे फार्म पुन्ह आनलाईन सुरू करा

• बल्लारपुर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची मागणी

सुवर्ण भारत: शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बल्लारपुर शहर द्वारा दि.13 सप्टेंबर रोजी चंदन सिंह चंदेल अध्यक्ष, लाडकी बहीन योजना समिती ७२ बल्लारपुर विधानसभा यांना लाडकी बहीन योजनेचे फार्म पुन्ह आनलाईन भरणे सुरू करण्याबाबत एक निवेदन देण्यात आले.

         मुख्यमंत्री लाडकी बहीन योजने अंतर्गत ऑनलाईन फार्म भरणे शासनाने सेतु केंद्रावर बंद केलेले आहे. व अंगनवाडी सेविके मार्फत भरण्याचे जि.आर. काढलेले असतांना मात्र अंगनवाडी सेविके कडुन फार्म भरणे सुरू करण्यात आलेले नाही. ज्यामुळे शहरातील अनेक महिलांना यामुळे वनवन भटकावे लागत आहे.

    सेतु केंद्रावर अथवा अंगनवाडी केंद्रावर लवकरात लवकर ऑनलाईन फार्म भरणे सुरू करण्यात यावे या करिता निवेदन देण्यात आले. यावेळी रणन्जय सिंह (अध्यक्ष भाजयुमो बल्लारपुर शहर),
घनश्याम बुरडकर, (महामंत्री भाजयुमो बल्लारपूर),
ओम प्रकाश प्रसाद, सुरेंद्र खड्का, मिथलेश खेगर ,
अब्दुल आबीद, सरोज सिंग व युवा मोर्चाचे कार्यकर्ता उपस्थित होते.