• चंद्रपूरच्या अम्मानी घेतला अखेरचा श्वास!
• गंगुबाई जोरगेवार यांचे दुःखद निधन!
•दिवंगत “अम्मा “ह्या आ.किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री!
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार यांचे चंद्रपूर कोतवाली वॉर्डातील राजमाता निवासस्थान येथे आज रविवार दि. 20 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी दुःखद निधन झाले .
अम्मा या नावाने गंगुबाई जोरगेवार यांना चंद्रपूरात सर्वत्र ओळखल्या जात होते.
समाजात त्यांचे आज पर्यंत योगदान मोलाचे ठरले आहे.
सुवर्ण भारत न्यूज चॅनल तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं परिवारची दिवंगत अम्मास भावपूर्ण श्रद्धांजली!
