• अवैध रेती वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष पुरवावे!
• भद्रावतीचे जेष्ठ पत्रकार राजू गैनवार यांची मागणी!
• अवैध रेती नेणां-या
रेती माफियांवर दंडात्मक व पोलिस कारवाई करावी !
सुवर्ण भारत: किरण घाटे विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात अवैध रेती नेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या वर अंकुश लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी भद्रावतीचे जेष्ठ पत्रकार राजू गैनवार यांनी आज केली आहे.
अवैध रेती वाहतूकीमुळे शासनाचे बरेच नुकसान होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात आजही रेती तस्कर कोणालाही न जुमानता अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे पत्रकार गैनवार यांनी म्हटले आहे.
अश्या रेती तस्करांवर दंडात्मक व पोलिस कारवाई करण्याची मागणी केली


