Home Breaking News बुरुड समाज संघटना चंद्रपूर तर्फे बुरुड प्रीमियर लीग व आनंद मेळावा कार्यक्रम...

बुरुड समाज संघटना चंद्रपूर तर्फे बुरुड प्रीमियर लीग व आनंद मेळावा कार्यक्रम संपन्न

95
Oplus_131072
Oplus_131072

बुरुड समाज संघटना चंद्रपूर तर्फे बुरुड प्रीमियर लीग व आनंद मेळावा कार्यक्रम संपन्न

सुवर्ण भारत : राजेश येसेकर
प्रतिनिधी प्रतिनिधी :भद्रावती

भद्रावती : नुकताच बुरुड समाज संघटना चंद्रपूर यांचे विद्यमाने बुरुड प्रीमियर लीग ( बि पी एल ) व आनंद मेळावा मोठया थाटात दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उदघाटक बुरुड समाज भूषण  आमदार किशोर  जोरगेवार आमदार चंद्रपूर यांनी केले
प्रमुख उपस्थिती म्हणून मा विनायक
पदमगिरवार महासचिव विदर्भ बुरुड समाज संघटना नागपूर मा बंडू
गयनेवार उपाद्यक्ष विदर्भ बुरुड समाज संघटना नागपूर मा ऍड दीपाली मंथनवार संघटन सचिव विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर  नरेंद्र जोरगेवार अध्यक्ष जिल्हा बुरुड समाज संघटना चंद्रपूर
मा सुनील वासमवार अध्यक्ष बुरुड समाज संघटना चंद्रपूर मा डॉ सुनील लिंबाळे अध्यक्ष बुरुड समाज संघटना नागपूर मा सुरेश पूट्टेवार विदर्भ प्रतिनिधी विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर मा राजू गैनवार माजी नगरसेवक तथा जिल्हा उपाद्यक्ष बुरुड समाज संघटना भद्रावती मा प्रभाकर पटकोटवार माजी अध्यक्ष विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर मा ज्ञानेश्वर
पूट्टेवार माजी अंकेश्वर विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर इत्यादी हजर होते
या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये क्रिकेट ब्यडमिनटन रांगोळी रसोई पाक कला संगीत खुर्ची इत्यादी अश्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
या मध्ये विदर्भातून मोठया प्रमाणात समाज बांधव सहपरिवार उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता प्रशांत जोरगेवार आकाश पूट्टेवार सुनील दर्शनवार गजानन मंचलवार अजय चांदेकर पंकज जोरगेवार स्वप्नील पटकोटवार मनीष चांदेकर प्रमोद चंदेवार गुडू चांदेकर अभिजित चांदेवार वर्षा गयनेवार सविता पदमगिरवार वंदना गैनवार मंजुषा पूट्टेवार गायत्री जोरगेवार चेतली पदमगीरवार इत्यादीनी अथक परीश्रम घेतले.