Home Breaking News #Chandrapur विद्या पिंजरकर व अपर्णा चिडे यांचे केले मायाताई कोसरे व मेघा...

#Chandrapur विद्या पिंजरकर व अपर्णा चिडे यांचे केले मायाताई कोसरे व मेघा धोटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन!

229

#Chandrapur विद्या पिंजरकर व अपर्णा चिडे यांचे केले मायाताई कोसरे व मेघा धोटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन!


सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर:महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिकापदी सुपरिचित कवयित्री विद्या पिंजरकर व सहसंयोजिका पदी चंद्रपूरच्या समाजसेविका अपर्णा चिडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, महसूल विभागातील सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, विदर्भाच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार या शिवाय सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका तथा योग शिक्षिका रंज्जू दिलीप मोडक, मूलच्या समाजसेविका तथा सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार, भद्रावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रजनी रणदिवे व चंद्रपूरच्या प्रविणा वाघाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.