Home Breaking News • महाकाली मंदिरात अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन! • श्री स्वामी...

• महाकाली मंदिरात अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन! • श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संचाचा पुढाकार!

48

• महाकाली मंदिरात अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन!

• श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संचाचा पुढाकार!

सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरात आज सकाळी स्थानिक श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित कार्यक्रमाला
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघ निर्माण नगर तुकूमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहरातील प्रभाग क्रमांक 01 चे माजी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टूवार यांनी विभूषित केले होते.
संघाचे अध्यक्ष दिवाकर राऊतकर कार्याध्यक्ष रमेशजी ददगाल, सचिव भोलाराम सोनुले ,सहसचिव लक्ष्मण सोनुले, सल्लागार समितीचे सदस्य जनार्दन पंधरे तसेच कार्यकारिणीचे अन्य सदस्य श्रीकृष्ण जांभुळकर पांडुरंग पंढरे महिला प्रतिनिधी म्हणून पुष्पांजली सोनुले, सुनंदा पंढरे,श्रीमती सुरेखा निमसटकर, संतोषी भिवणकर, मंगला श्रीरामे, कमलाबाई काटरपवार, सुवर्णा लोखंडे, सविता नंदेश्वर, हेमराज नंदेश्वर ,वसंतराव येरावार पतंजली योग समितीचे संघट्न मंत्री शरदजी व्यास आदिंची प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती.