Home Breaking News सामजिक कार्यकर्ते विनोदकुमार खोब्रागडे यांनी डॉ. देवराव होळी यांचा शाल व पुष्पगुछ...

सामजिक कार्यकर्ते विनोदकुमार खोब्रागडे यांनी डॉ. देवराव होळी यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केले

37
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

#Bhadravti

सामजिक कार्यकर्ते विनोदकुमार खोब्रागडे यांनी डॉ. देवराव होळी यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केले

राजेश येसेकर✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : दिनांक २१/०४/२०२५ रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास परिषदेच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाल्याबद्दल, डॉ.देवराव होळी, गडचिरोली यांचे चंद्रपूर गेस्ट हाऊस येथे, विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा व भारत आत्राम जिल्हा संयोजक व कुंसूबीचे आदिवासी बांधव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
मौक्यावर अनेक अनुसूचित जाती जमाती कार्यकर्ते उपस्थित होते.
कुंसूबीचा २४ आदिवासींना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लवकरच बैठक घेऊन सुचना देणार असे आश्वासन कुंसूबीचा आदिवासीना दिले आहे.