Home Breaking News #chandrapur मुन्नुरूकापु / कापेवार सदस्यांनी हरीश शर्मा व सुभाष कासनगोट्टुवार यांचा...

#chandrapur मुन्नुरूकापु / कापेवार सदस्यांनी हरीश शर्मा व सुभाष कासनगोट्टुवार यांचा सत्कार केलें

114

#chandrapur

मुन्नुरूकापु / कापेवार सदस्यांनी हरीश शर्मा व सुभाष कासनगोट्टुवार यांचा सत्कार केलें

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर भाजपा जिल्हा अध्यक्षांच्या पदावर सुभाष कासनगोट्टुवार व
हरीश शर्मा यांनी चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदावर नवनियुक्त पदावर आल्याने मुन्नुरूकापु/ कापेवार समाजातर्फे शाल शिफळ व पुष्पगुच्छ देवुण सम्मानित करुन जंगी स्वागत करून हार्दिक शुभेच्छा देवुन समोरील वाटचालीस अभिनंदन करण्यात आले.

नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आ.किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून मुन्नुरूकापु/कापेवार जिल्हाध्यक्ष संजय मिसलवार, जिल्हामंत्री शंकर सिद्धम,जिल्हा उपाध्यक्ष रौतु रमेश,कोषाध्यक्ष वेंकटेश सुरा,चंद्रपूर शहर अध्यक्ष रवि पुरेड्डीवार,घुग्घुस शहर अध्यक्ष गोपाल टोटा,रवि कडम यांना म्हटल्या गेले की,सर्वात प्रथम मुन्नुरूकापु/कापेवार भाजप पक्षा सोबत खांदा लावून काम करीत असतो,असे म्हनुन त्यांना समोरील वाटचालीस अभिनंदन करण्यात आले.

आ. किशोर जोरगेवार यांनी
संजू मिसलवार अध्यक्ष / सचिव व संपूर्ण पदधिकारी,सदस्य कापेवार समाज, चंद्रपूर “नॅशनल सेक्युरिटीसाठी नागरिक (Citizens for National Security)” उपक्रमांतर्गत “तिरंगा यात्रा २०२५” मध्ये आपली संस्था/संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व अभिनंदन…

आपल्या संस्थेच्या सदस्यांनी दाखवलेली देशभक्ती, अनुशासन आणि संघभावना ही खरोखरच प्रेरणादायी होती. आपल्या सक्रिय सहभागामुळे ही यात्रा अधिक प्रभावी, भव्य आणि जनजागृतीपूर्ण झाली. राष्ट्रध्वजाचा मान राखणाऱ्या या उपक्रमात आपला मौलिक सहभाग हे चंद्रपूरच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद आहे.
आपल्या संस्थेने राष्ट्रीय एकता, भाईचारा आणि देशप्रेमाचे उत्तम उदाहरण समाजासमोर प्रस्तुत केले. भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, हीच अपेक्षा. आपल्या पुढील सामाजिक कार्यास आमच्या शुभेच्छा देण्यात आली!