Home Breaking News • लाॅयड्स ग्राम समुध्दी गटाने आषाढी एकादशीनिमित्त मिनी पढरपुर पायदळ यात्रा

• लाॅयड्स ग्राम समुध्दी गटाने आषाढी एकादशीनिमित्त मिनी पढरपुर पायदळ यात्रा

200

• लाॅयड्स ग्राम समुध्दी गटाने आषाढी एकादशीनिमित्त मिनी पढरपुर पायदळ यात्रा

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त समस्त लाॅयड्स ग्राम काॅलनीतुन लाॅयड्स ग्राम समृध्दी गटाने काढली पायदळ रॅली भजन, फुगडी खेळत, विठ्ठलाचे गीत गात छोठा पंढरपुर म्हणून विदर्भातील ओळखला जाणाऱ्या प्रसिद्ध वढा येथील विठ्ठल-रुक्मिणींच पुजा दर्शन करून शांतिपूर्वक पायदळ रॅली काढण्यात आली होती.

याप्रसंगी प्रतिभा सिंग, आर.बी.गांधी, विश्वजीत खत्री, रोशन तिवारी, सोनल भास्कर, विकास भारद्वाज,राजिनी भारद्वाज, विकास वर्मा, कांचन वर्मा राऊत कुटुंब,धनंजय सांगुळले परिसरातील वारकरी मोठ्यात संख्येने होते.