Home Breaking News • आषाढी गुरुपौर्णिमेच्या माध्यमाने शैक्षणिक दिंडी समारोप

• आषाढी गुरुपौर्णिमेच्या माध्यमाने शैक्षणिक दिंडी समारोप

278

• आषाढी गुरुपौर्णिमेच्या माध्यमाने शैक्षणिक दिंडी समारोप

सुवर्ण भारत: कृष्णा चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर 

जिवती : अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक वि

द्यालय चिखली ( खुर्द ) येथे आषाढी गुरुपौर्णिमेच्या माध्यमाने शैक्षणिक दिंडी दिनांक 10 जुलै कडण्यात आले
यावेळी गायकवाड सर,ए. के लदाफ सर,.आर जी जाधव, ए पी.गेडाम, एम.बी.पटेवाले सर, एस.एस.राठोड, एस.एल.गेडाम सर, बि.बी. मुर्किकर, एफ.एम.पठाण, टी.आर.वाघमारे, सूत्र संचालन एस.एल.गेडाम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.जी.जाधव सर यांनी मानले. शाळेतील विद्यार्थी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व गावातील सर्व भाविक भक्त तथा नवयुवक वर्ग शैक्षणिक दिंडीमध्ये सहभाग दर्शविला प्रथमता शाळेतून दिंडीची सुरुवात झाली व संपूर्ण गावात भजनी मंडळाच्या माध्यमाने गाव दिंडी काढण्यात आली. व शाळेमध्ये समारोप करण्यात आला.