Home Breaking News #Chandrapur • म्हातारदेवी रेल्वे गेट जवळील घुग्घुस ते ताडाळी रोडला जेवीघेणी...

#Chandrapur • म्हातारदेवी रेल्वे गेट जवळील घुग्घुस ते ताडाळी रोडला जेवीघेणी खडे

84

#Chandrapur

• म्हातारदेवी रेल्वे गेट जवळील घुग्घुस ते ताडाळी रोडला जेवीघेणी खडे

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

#घुग्घुस :- चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या हद्दीत रेल्वे गेट जवळील घुगूस ते ताडाळी रोडला जेवीघेणी खडे तयार झाले आहे. तेव्हा गेल्या दोन वर्षांपासून पासून हा रोड अपूर्ण अवस्थेत आहे.तेव्हा पावसाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थी यांना फार मोठा सामना करावा लागतो आहे. तेव्हा हा रोड का अपूर्ण अवस्थेत आहे हे अजूनही नागरिकांना प्रश्न पडतो आहे. तेव्हा जमीन मालक कोर्टात गेला आहे असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता सागतो आहे. तसेच कधी रेल्वे ब्रीज बनार आहे असे सांगतात. तेव्हा हा रस्ता अपूर्ण राहण्यासाठी जे कारण असेल त्यावर मार्ग काडून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. कारण या रोडला फुलको रेल्वे साईडींग व माया कोलवाशरी असल्याने फार मोठी वाहने चालतात. तेव्हा उद्योग पतीच्या वाहनाने सामान्य नागरिकांना जिव जावू दयाचा का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो आहे. तेव्हा या रोड का थांबला याचा शोध घेऊन मार्ग काढावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने पंधरा दिवस आंदोलन करण्यात येईल असा इशारा म्हातारदेवी वासी यांच्या वतीने जिल्हाधिकारी व पालकमंत्री, आमदार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांना दिला आहे.