Home Breaking News घुग्घुस येथे आ.किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधी अंतर्गत भुमीपुजन

घुग्घुस येथे आ.किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधी अंतर्गत भुमीपुजन

163

घुग्घुस येथे आ.किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधी अंतर्गत भुमीपुजन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ.कि

शोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्र.२ येथील खडीकरण रस्त्याचे भुमीपुजन भारतीय जनता पक्ष घुग्घुसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पाडले.

याप्रसंगी भा.ज.पा. युवा नेते आशीष मासिरकर,सहकारी अनिल बाम,माजी.सरपंच राजकुमार गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य
साजन गोहणे,श्रीनिवास ईसारप, सौ.सुचिताताई लुटे, डॉ. सुनील राम, इमरान खान, श्याम आगदारी, श्रीकांत सावे, स्वप्निल वाढई,प्रमोद नगराळे,सुनिता घिवे, मुक्ता धाबेकर, सारिका भोंगळे,शारदा गोडसेलवार, बतखलताई,नम्रता वाघमारे, खोब्रागडे काकू,मनोहरजी मोरे, रमेशजी मोरे, राजेश शर्मा, राजू लुटे, सुरज मोरपाका, विजय माथनकर, अनिल तुराळे, चंदू पालावार, बाबाराव वाघमारे,साहिल बागेश्वर, बागेश्वर भाऊ,कोतपल्लीवार काकू, देवनपल्ली, युसुभ ताज,राजू रामटेके,निशिकांत व परिसरातील नागरिक उपस्थित होते.