Home Breaking News वेंकटस्वामी मुत्याला यांचे सुपुत्र शैलेंद्र मुत्याला यांच्या साखरपुडा समारंभाला आमदार डॉ.धर्मराव बाबा...

वेंकटस्वामी मुत्याला यांचे सुपुत्र शैलेंद्र मुत्याला यांच्या साखरपुडा समारंभाला आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती

61

वेंकटस्वामी मुत्याला यांचे सुपुत्र शैलेंद्र मुत्याला यांच्या साखरपुडा समारंभाला आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

सिरोंचा : तालुक्यातील प्रतिष्ठित मुत्याला परिवारात आनंदाचे वातावरण वेंकटस्वामी मुत्याला यांचे सुपुत्र शैलेंद्र मुत्याला यांचा साखरपुडा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी माजी कॅबिनेट मंत्री व आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

समारंभाला नगर उपाध्यक्ष श्री. बबलू पाशा, नगरसेवक राजेश बांदेला, काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, सल्लागार राहुल गरपल्लीवार,रंगू बापांना जी, सीतापती गट्टू जी ,सामाजिक कार्यकर्ते नागेश दुग्याला, प्रशांत पुजलवार, निखिल मग्गिडी, प्रणित मार्गोनी, बंटी सूरजागडे, सतीश येगोलापू यांच्यासह अनेक मान्यवर व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात झालेला हा समारंभ उपस्थित पाहुण्यांच्या मनात कायमचा घर करून गेला. सर्वांनी एकत्र येऊन नवदांपत्याच्या उज्ज्वल भविष्याच्या आणि आनंदी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.