मायाताई कोसरे यांचा वाढदिवस उपराजधानी नागपूरात साजरा: परिवारातील सदस्यांची उपस्थिती!
नागपूर – प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या योगशिक्षिका तथा सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे यांचा वाढदिवस नुकताच उपराजधानी नागपूरातील हाॅटेल एमबीएन्स मध्ये थाटात ,उत्साहात व आनंदात साजरा झाला.
या वेळी त्यांच्या कुटुंबांतील त्यांच्या स्मिता झुंगरे व पूनम डांगरे ह्या दोन मुली ,सदस्यगण तथा सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व संगित क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दरम्यान त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पथ्रोडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, कवयित्री मंगल मिसाळ, समाजसेविका चंदा कामडी, चैताली आतराम, अधिवक्ता अंजली गुंडावार, प्रेरणा सहारे, सारिका टेंभरे, संजीवनी धांडे, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टीस्ट साक्षी वाडगूरे, श्रद्धा परिमल, उज्वला निमगडे, श्रध्दा किन्नाके, समता बन्सोड,पूनम मडावी,प्रविणा वाघाडे ,मृणाल कांबळे,प्रा.सुनंदा पाटील, अश्विनी दीक्षीत जयश्री दीक्षीत प्रांजू मखरे,रश्मि हिवरे, नूपुर मोडक, गायत्री श्रीरामे, रोहिणी पराडकर, वंदना बरडे,प्रा.वैशाली राऊत, नयना झाडे, ऐश्वर्या मांदाडे, पूजा मंगाम, श्वेता मंडलवार,राणी पाल, वंदना आगरकाठे, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे, अधिवक्ता कविता मोहरकर, सोनाली चंदनखेडे, कोकिळा पोटदुखे ,अंजली इटनकर,अपर्णा चिडे,मनस्वी बावणे, कविता दिकोंडवार, विमल काटकर सरोज हिवरे,सीमा पाटील, मीनाक्षी गुजरकर,रश्मी डाहूले, सोनाली इटनकर यांच्यासह अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या.

