• महाराष्ट्रातील प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट तथा सहज सुचलं कलाकुंजच्या सहसंयोजिका साक्षी वाडगूरे यांचा वाढदिवस होतोय बुधवारी थाटात साजरा!
• मायाताई कोसरे,मेघा धोटे, रंज्जू मोडक ,नलिनी आडपवार, शिवानी झाडे , मंगल मिसाळ,ऐश्वर्या मांदाडे यांच्यासह अनेकांनी दिल्या वाडगूरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चंद्रपूर -किरण घाटे
चंद्रपूर : महाराष्ट्रातील प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट तथा नामवंत सहज सुचलं कलाकुंजच्या सहसंयोजिका साक्षी लक्ष्मण वाडगूरे यांचा आज (बुधवारी) वाढदिवस असून तो त्यांच्या किनवट निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता थाटात व उत्साहात साजरा होत आहे.दरम्यान त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक,संगित ,शैक्षणिक व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून, भ्रमणध्वनी वरुन व निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील सहज सुचलं गृपच्या नागपूर निवासी मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे,राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सावलीच्या नामवंत कवयित्री शैला चिमड्यालवार, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे,सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिका शिवानी प्रमोद झाडे, अधिवक्ता सारिका टेंभरे, नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, कविता जुमडे, सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर, अपर्णा चिडे,मूल नगरीच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना चावरे,अर्चना समर्थ, समता बन्सोड, राणी पाल,पूनम मडावी,पोर्णिमा किर्तीवार, हिमानी वाकुडकर, वंदना आगरकाठे,श्वेता मंडलवार, गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर, मनिषा मडावी, मंगला कोवे , पूजा मंगाम, डॉ.स्मिता मेहेत्रे,प्रा.वैशाली राऊत , नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, प्रा.सुनंदा पाटील, सोनाली चंदनखेडे, रोहिणी पराडकर, श्रध्दा परिमल, कविता दिकोंडवार,सरोज हिवरे, ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री मंगल मिसाळ, पुण्याच्या पत्रकार स्नेहा मडावी, वणीच्या कवयित्री रजनी पोयाम , भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, समाजसेविका रजनी रणदिवे, वंदना बरडे, चंद्रपूरच्या समाजसेविका वंदना हातगांवकर, कोकिळा पोटदुखे, सुवर्णा लोखंडे, मीनाक्षी गुजरकर,माधूरी सोनटक्के, रिना तेलंग, उज्वला निमगडे, गायिका रश्मि हिवरे, निवेदिका सीमा पाटील अश्विनी दीक्षीत, प्रियंका गायकवाड,अंजली इटनकर, मूलच्या प्रांजू मखरे, फर्जना शेख, विमल काटकर, भाग्यश्री हांडे , गडचांदूरच्या ऐश्वर्या मांदाडे, जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, सोनाली इटनकर, अल्का सदावर्ते,सोंदार्य मांदाडे, ज्योति इंगळे,प्रविणा वाघाडे,अनुष्का गुंडावार,मानसी बावणे, मोनाली पाटील, जेष्ठ लेखिका विजया भांगे, विजया तत्वादी, वंदना बोढे, प्रियंका बेन्द्रे, वंदना उपगन्लावार, सहज सुचलं मित्र परिवारचे मुख्य संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार,सहसंयोजक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, पत्रकार रामदास हेमके, शंकर चव्हाण, शुभम गजभिये, समाजसेवक दत्तात्रय समर्थ, पुंडलिक गोठे, कामगार नेते रविन्द्र उमाठे, नितीन लोणारे, अर्चना जाधव ,ऋतूजा जाधव ,आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.

